लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

दिल्लीहून रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Eight passengers from Delhi by train, plane corona positive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्लीहून रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. ...

आचारसंहिता संपताच महापालिकेच्या २ हजार कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan will be held for the development work of AMC worth Rs 2 thoosand crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहिता संपताच महापालिकेच्या २ हजार कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन

बहुचर्चित नवीन पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे.  ...

महापालिका निवडणुक कधी होणार ? दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी केली तलवार म्यान - Marathi News | When will the municipal elections be held? Aspiring candidates who worked hard day and night made sword sheaths | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुक कधी होणार ? दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी केली तलवार म्यान

महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या किमान दीड ते दोन हजार उमेदवारांनी सध्या तलवार म्यान केली आहे. ...

महापालिका आकर्षक बोधचिन्हांद्वारे जपणार ऐतिहासिक वारसा - Marathi News | Municipal Corporation will preserve the historical heritage through attractive emblems | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका आकर्षक बोधचिन्हांद्वारे जपणार ऐतिहासिक वारसा

शहरातील प्रत्येक वसाहतींत इतिहासाच्या खाणा-खुणा पाहायला मिळतात. ...

सातारा-देवळाई येथील कर्मचारी कोणाच्या आदेशाने मनपात घेतले? - Marathi News | By whose order did the staff at Satara-Deolai take over? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा-देवळाई येथील कर्मचारी कोणाच्या आदेशाने मनपात घेतले?

सातारा-देवळाई नगरपरिषदेचा भाग महापालिकेत २०१६ मध्ये समाविष्ट करण्यात आला. ...

कुठंय ग्रीन कॅरिडोर ? रुग्णवाहिकेला ११ कि.मी.साठी लागली ३२ मिनिटे - Marathi News | Where is the green corridor? The ambulance took 32 minutes for 11 km | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठंय ग्रीन कॅरिडोर ? रुग्णवाहिकेला ११ कि.मी.साठी लागली ३२ मिनिटे

घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते. ...

शहरातील ९४ टक्के नागरिकांना हवेत रस्ते मोकळे; आजूबाजूला बसण्यास जागा - Marathi News | 94% of the city's citizens have access to air; A place to sit around | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ९४ टक्के नागरिकांना हवेत रस्ते मोकळे; आजूबाजूला बसण्यास जागा

. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य पसरले असून,नागरिकांना पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. ...

सावधान ! आता नाल्यात कचरा टाकल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हा  - Marathi News | Be careful! Now, if garbage is dumped in the nala, a criminal case will be filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! आता नाल्यात कचरा टाकल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हा 

नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करत असताना काही बेजबाबदार नागरिक पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकतात.  ...