लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

अन्यथा नवीन जलवाहिनीची योजना समांतरच्या वाटेने; भाजपाला भीती  - Marathi News | Otherwise the plan for a new navy would run parallel; BJP fears | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्यथा नवीन जलवाहिनीची योजना समांतरच्या वाटेने; भाजपाला भीती 

BJP fears, Aurangabad Water Pipeline Scheme योजनेत ३० टक्के म्हणजेच ६३१ कोटी रुपयांचा वाटा महापालिकेने उचलण्याचे हमीपत्र मनपा प्रशासकांनी शासनाला दिले आहे. ...

महापालिका निवडणुकीसाठी मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द - Marathi News | Voter list for municipal elections in March 2020 canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द

Aurangabad Municipality Election नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे ...

स्मार्ट सिटीचे स्वप्न ‘स्मार्ट सिटीझन’ साकारणार; औरंगाबाद महापालिका नागरिकांना देणार प्रशिक्षण - Marathi News | ‘Smart Citizen’ will make the dream of Smart City come true; Aurangabad Municipal Corporation will impart training to the citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीचे स्वप्न ‘स्मार्ट सिटीझन’ साकारणार; औरंगाबाद महापालिका नागरिकांना देणार प्रशिक्षण

नागरिकांना त्यांची सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय शहराची ओळख ‘स्मार्ट’होऊ शकत नाही. ...

औरंगाबादकरांना खुशखबर ! शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री करणार नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन - Marathi News | Good news to Aurangabadkars! On Sharad Pawar's birthday, the Chief Minister will pay homage to the new navy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांना खुशखबर ! शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री करणार नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन

Sharad Pawar, Uddhav Thakarey, Aurangabad News जलवाहिनीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि सफारी पार्कच्या भूमिपूजनाचा नारळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटणार आहे. ...

१० वर्षांची प्रतीक्षा संपणार ! नवीन पाणी योजनेचे काम महिनाभरात होणार सुरू; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन - Marathi News | Work on the new water scheme will begin within a month; Bhumi Pujan will be held at the hands of the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० वर्षांची प्रतीक्षा संपणार ! नवीन पाणी योजनेचे काम महिनाभरात होणार सुरू; मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

मागील १० वर्षांपासून औरंगाबादकर नवीन पाणीपुरवठा योजनेची चातकाप्रमाणे वाट पाहत होते.  ...

मालमत्ता धारकांनी मनपाला फसवले; 3 कोटी 24 लाखांचे चेक बाऊन्स - Marathi News | Asset holders cheated Aurngabad Municipality; 3 crore 24 lakh check bounce | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालमत्ता धारकांनी मनपाला फसवले; 3 कोटी 24 लाखांचे चेक बाऊन्स

बंद खात्याचा चेक  महापालिकेला देणे, बँकेत रक्कम नसताना  महापालिकेला चेक लिहून देणे  अशा कारवाया  करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी  महापालिका प्रशासनाने वकिलाची नियुक्ती केली आहे ...

शहरात आता अर्बन फॉरेस्ट योजना; खुल्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेचा तोडगा - Marathi News | The city now plans the Urban Forest; Aurangabad Municipal settlement on open space encroachment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात आता अर्बन फॉरेस्ट योजना; खुल्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेचा तोडगा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणपूरक शहर निर्माण होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण आवश्यक असल्याची मनपा आयुक्तांची भूमिका ...

खरच ! औरंगाबादमध्ये विवाह प्रमाणपत्रासाठी जावे लागते दवाखान्यात - Marathi News | Really! In Aurangabad one has to go to the hospital for marriage certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरच ! औरंगाबादमध्ये विवाह प्रमाणपत्रासाठी जावे लागते दवाखान्यात

काही वर्षांपासून मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना  पती- पत्नीचे खरंच लग्न झाले होते काय, हे तपासण्याची जबाबदारी दिली आहे. ...