लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

नेहरू भवनच्या जागी होणार भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स; दिल्लीची एजन्सी करतेय विकास आराखडा - Marathi News | Nehru Bhavan will be replaced by a grand shopping complex; Agency of Delhi is doing development plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेहरू भवनच्या जागी होणार भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स; दिल्लीची एजन्सी करतेय विकास आराखडा

शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते. ...

पर्यटकांसाठी महापालिका पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करणार - Marathi News | Aurangabad Municipal Corporation will purchase five electric buses for tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांसाठी महापालिका पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

पर्यटन विकासासाठीचा मास्टर प्लानदेखील युद्धपातळीवर तयार केला जाणार आहे. ...

काँग्रेसकडून स्वबळाची तयारी; महापालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड लढवणार - Marathi News | Congress ready to contest all wards in municipal elections of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसकडून स्वबळाची तयारी; महापालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड लढवणार

मनपा निवडणूक गांभीर्याने घ्या व महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकवता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा मूलमंत्रच यावेळी अमित देशमुख यांनी दिला. ...

महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 22 employees who have been living in the same place for years in AMC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

मागील वर्षभरात प्रशासकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरबदल केले नव्हते हे विशेष. ...

महापालिकेत ‘कारभारी’ नसल्याने वर्षभरात १० कोटींची बचत - Marathi News | 10 crore savings in a year as there is no 'caretaker' in AMC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत ‘कारभारी’ नसल्याने वर्षभरात १० कोटींची बचत

नगरसेवकांचे मानधन, पदाधिकाऱ्यांचा वाहन भत्ता खर्च, स्वेच्छा निधी, दाैरे हा खर्च वाचला. ...

अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच - Marathi News | Instead of beautiful roses in the garden all year round, ugly bites | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच

गुलाब उद्यानाचे मात्र झाले वाळवंट ...

अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट  - Marathi News | Sieve of internal waterways; Lots of water is flowing on the road with broken pipes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. ...

'५० कोटी : ९ रस्ते'; महापालिका दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू करणार - Marathi News | '50 crore: 9 roads'; Aurangabad Municipal Corporation will start road works in ten days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'५० कोटी : ९ रस्ते'; महापालिका दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू करणार

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ...