लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

शहरातील शाळा, क्रीडांगणे वाचणार; प्रशासकांच्या ठरावाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक - Marathi News | schools, playgrounds in the city are safe; Break from the Guardian Minister to the resolution of the aurangabad municipality administrators | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील शाळा, क्रीडांगणे वाचणार; प्रशासकांच्या ठरावाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक

Aurangabad Municipality, Subhash Desai मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला या मुद्यावरून विरोधकांनी घेरले असते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी जातीने लक्ष घालत या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली आहे. ...

धक्कादायक ! सिडकोकडून मनपाला फुकटात आलेली खेळाची मैदाने खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव - Marathi News | Aurangabad Municipal Corporation plan to handover CIDCO's free playgrounds to builders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! सिडकोकडून मनपाला फुकटात आलेली खेळाची मैदाने खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव

Aurangabad Municipal Corporation शाळा आणि शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागा खाजगी विकासकांना देण्यावरच प्रशासन थांबलेले नाही. आता खेळांची मैदानेदेखील खासगी संस्थांना देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. ...

महापालिकेच्या ७ शाळा, ५ भूखंड खाजगी संस्थांना देण्याचा ठराव मंजूर - Marathi News | Aurangaabad Municipal Corporation approves resolution to give 7 schools, 5 plots to private institutions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या ७ शाळा, ५ भूखंड खाजगी संस्थांना देण्याचा ठराव मंजूर

Aurangaabad Municipal Corporation : दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बंद पडलेल्या शाळा खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेकरारावर देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. ...

आई-बछड्यांची प्रकृती ठणठणीत; ‘समृद्धी’च्या बछड्यांची तज्ज्ञांकडून पाहणी - Marathi News | Mother-calves are in good health; Experts examine the calves of 'Samrudhi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई-बछड्यांची प्रकृती ठणठणीत; ‘समृद्धी’च्या बछड्यांची तज्ज्ञांकडून पाहणी

Samrudhi Tiger, Aurangabad Municipal Corporation परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. तौहीद अहेमद शफी यांनी रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. ...

५० कोटींतील रस्त्यांच्या कामांचा महापालिकेकडून श्रीगणेशा - Marathi News | 50 crore road works started by Aurangabad Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० कोटींतील रस्त्यांच्या कामांचा महापालिकेकडून श्रीगणेशा

50 crore road works started by Aurangabad Municipal Corporation शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ...

लॉकडाऊनचा फटका ! महापालिकेची मालमत्ता कर वसुली फक्त ११ टक्के; तिजोरीत केवळ ५३ कोटी जमा - Marathi News | Lockdown hit! AMC property tax collection only 11 percent; Only Rs 53 crore deposited in the treasury | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनचा फटका ! महापालिकेची मालमत्ता कर वसुली फक्त ११ टक्के; तिजोरीत केवळ ५३ कोटी जमा

Aurangabad Minicipality Property Tax : लॉकडाऊनचा फटका महापालिकेला चांगलाच बसला आहे. अनलॉकनंतरही परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही, हे विशेष. ...

चिंताजनक ! ब्रिटन येथून औरंगाबादमध्ये आलेल्या १३ नागरिकांचा नाही ठावठिकाणा - Marathi News | corona virus : Worrying! The whereabouts of 13 citizens who came to Aurangabad from Britain are unknown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक ! ब्रिटन येथून औरंगाबादमध्ये आलेल्या १३ नागरिकांचा नाही ठावठिकाणा

corona virus : राज्य सरकारने नवीन विषाणूची खबरदारी घेण्यासाठी महिनाभरात ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

एमआयडीसीच्या रस्त्यांची वाऱ्यावरून वरात; कंत्राटदाराच्या भरवशावरच होणार ५० कोटींचा खर्च - Marathi News | MIDC's road works are over looked; The cost of Rs 50 crore will depend on the contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयडीसीच्या रस्त्यांची वाऱ्यावरून वरात; कंत्राटदाराच्या भरवशावरच होणार ५० कोटींचा खर्च

एमआयडीसीला ‘थर्ड पार्टी इन्सपेक्शन’ लागू केले नसल्यामुळे सगळे काही कंत्राटदाराच्या भरवशावर सुरू असल्याचे दिसले. ...