लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

टॅक्स द्यायला तयार रहा ! मनपाचे पथक मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी येत आहे - Marathi News | Be prepared to pay taxes! Corporation's team is coming for recovery of property tax and water bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टॅक्स द्यायला तयार रहा ! मनपाचे पथक मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी येत आहे

Aurangabad Municipal Corporation शहरात ६२८ मोबािल टॉवर आहेत. त्यातील ५८६ टॉवर महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आले आहेत. ...

कौतुकास्पद ! महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह आकाशात झेपावले - Marathi News | Admirable! Satellites made by the students of the municipal school flew in the sky | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद ! महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह आकाशात झेपावले

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची जागतिक विक्रमाच्या माेहिमेसाठी जानेवारी महिन्यात निवड झाली होती. ...

शहरात तीन लाख घरे, अधिकृत नळधारक केवळ १ लाख ४० हजार - Marathi News | Three lakh houses in the city, only 1 lakh 40 thousand with official plumbing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात तीन लाख घरे, अधिकृत नळधारक केवळ १ लाख ४० हजार

शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेला आर्थिक तूट सहन करावी लागते. ...

'मातोश्री'चे नेते ‘जलश्री’वर; महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री मनपा प्रशासकांच्या निवासस्थानी - Marathi News | The leader of ‘Matoshri’ on ‘Jalashri’; For the first time in the history of the Aurangabad corporation, the Chief Minister at the residence of the Municipal Administrator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मातोश्री'चे नेते ‘जलश्री’वर; महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री मनपा प्रशासकांच्या निवासस्थानी

After Aditya, Uddhav Thackeray at the residence of the Aurangabad Municipal Administrator जलकुंभांची पाहणी करून मुख्यमंत्री थेट ‘जलश्री’ या मनपा प्रशासकांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. ...

मुख्यमंत्र्यांनी केली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या कामाची पाहणी - Marathi News | The Chief Minister inspected the work of Jalkumbh of the new water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांनी केली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या कामाची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीगेट येथे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निवासस्थानाजवळ जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. ...

२४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत अनियमितता; महापालिका शहर अभियंत्यांवर विभागीय चौकशीत चार दोषारोप सिद्ध  - Marathi News | Irregularities in road works worth Rs 24 crore; The departmental inquiry against the Aurangabad municipal city engineers proved four allegations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत अनियमितता; महापालिका शहर अभियंत्यांवर विभागीय चौकशीत चार दोषारोप सिद्ध 

Aurangabad Municipal Corporation निविदाप्रक्रियेत अनियमिता झाल्याप्रकरणी चौकशीअंति शहर अभियंता पानझडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एस. पी. खन्ना यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले आहेत. ...

स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी नियुक्तीवर महापालिका प्रशासकांचा आक्षेप - Marathi News | Municipal administrators object to appointment as CEO of Smart City | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी नियुक्तीवर महापालिका प्रशासकांचा आक्षेप

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार महापालिकेच्या आयुक्तांकडे सोपविण्यात आला. ...

वराहपालन शहराबाहेर करा; महापालिकेने पंधरा दिवसांची दिली मुदत - Marathi News | Do piggery out of town; Aurangabad Municipal Corporation gave a period of fifteen days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वराहपालन शहराबाहेर करा; महापालिकेने पंधरा दिवसांची दिली मुदत

मनपा हद्दीत अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे वराहपालन सुरू केले आहे. ...