लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

...तर अनधिकृत घरांवर १ नोव्हेंबरपासून बुलडोझर; मनपा प्रशासक पाण्डेय यांची घोषणा - Marathi News | ... then bulldozers on unauthorized houses from November 1; Announcement of Municipal Administrator Astik Kumar Pandey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर अनधिकृत घरांवर १ नोव्हेंबरपासून बुलडोझर; मनपा प्रशासक पाण्डेय यांची घोषणा

Aurangabad Municipal Corporation महाराष्ट्र शासनाने शहरातील अनधिकृत घरे, प्लॉट अधिकृत करण्यासाठी विशेष बाब म्हणून गुंठेवारी योजना आणली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत घरे, प्लॉट गुंठेवारी कायद्यानुसार नियमित होणार आहेत. ...

कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल - Marathi News | New high of tax collection, Aurangabad Municipal Corporation recovered Rs 1.76 crore in a single day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन केले. ...

शहरातील सर्व उड्डाणपुलांची तपासणी करुन अहवाल सादर करा - Marathi News | Inspect all flyovers in the city and submit a report, Aurangabad High Court orders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील सर्व उड्डाणपुलांची तपासणी करुन अहवाल सादर करा

शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेसंदर्भात ॲड. रुपेश जैस्वाल यांनी व्यक्तीश: दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. ...

आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र - Marathi News | We are determined! Aurangabad Municipal Corporation elections if all three come we are together in , if not all three are independent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

Aurangabad Municipal Corporation Election : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल. ...

'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन - Marathi News | 'Develop the ward or bury me'; Youth's agitation by climbing a tree near the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन

Aurangabad Municipal Corporation सुरक्षारक्षकांची नजर चुकवत ते आमरण उपोषणाचे बॅनर घेऊन निंबाच्या झाडावर चढले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ...

शहागंज ते हेडपोस्ट ऑफिस रस्त्याच्या ठिकऱ्या; शहर खड्ड्यात जबाबदार कोण ? - Marathi News | Shards of road from Shahaganj to Headpost Office; Who is responsible for the city pit ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंज ते हेडपोस्ट ऑफिस रस्त्याच्या ठिकऱ्या; शहर खड्ड्यात जबाबदार कोण ?

Aurangabad Municipal Corporation महापालिका प्रशासनाने जुन्या शहरात २०११ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यानंतर महापालिकेने २०१२ मध्ये या रस्त्यावर तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये खर्च केले. ...

प्रतीक्षा संपली ! महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार; ३८ प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Aurangabad Municipal Corporation Election battle will begin; Election Commission orders to form 38 wards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतीक्षा संपली ! महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार; ३८ प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाचे आदेश

Aurangabad Municipal Corporation Election : कोरोना संसर्ग, नवीन आरक्षण सोडतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. ...

सुखना, खाम नदीला मिळणार नवसंजीवनी; नमामि गंगा योजने अंतर्गत होणार विकासकामे - Marathi News | In Namami Ganga project, work will be done on Sukhana, Kham river basin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुखना, खाम नदीला मिळणार नवसंजीवनी; नमामि गंगा योजने अंतर्गत होणार विकासकामे

Sukhana, Kham river : केंद्र सरकारच्या हाऊसिंग ॲन्ड अर्बन अफेअर्स, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, नमामि गंगा मिशन या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून नमामी गंगा या मिशनमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश ...