याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. ...
केंद्र शासनाकडून घाटी रुग्णालयाला १२ एप्रिल २०२१ ला १०० आणि ३० एप्रिल २०२१ ला ५०, असे एकूण १५० व्हेंटिलेटर राजकोट येथील मे. ज्योती सीएनसी कंपनीचे मिळाले होते. ...
नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, अशी ताकीदही खंडपीठाने राजकीय नेत्यांना दिली. ...
राज्यात कोरोना प्रादुर्भावा रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू असताना मंत्री भुमरे यांनी पैठण तालुक्यातील देवगाव येथे ४ मी रोजी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व ग्रामस्थ जमवून विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. ...
भा.दं.वि., आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा आणि शासनाच्या मार्गदर्शक नियमांचा भंग करणाऱ्या या घटनेबाबत काय कारवाई केली, अशी विचारणाही खंडपीठाने केली. ...