लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या पाल्यांची कागदपत्रे रोखू नका - Marathi News | Do not withhold the documents of the children of teachers taking medical education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या पाल्यांची कागदपत्रे रोखू नका

Aurangabad High Court News : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत आहे ...

खुलताबादला दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा, मुख्य सचिवांसह इतरांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Contaminated and smelly water supply to Khultabad, Aurangabad bench notice to Chief Secretary and others | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादला दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा, मुख्य सचिवांसह इतरांना खंडपीठाची नोटीस

Aurangabad High court news : खुलताबादला काही महिन्यापासून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी पुरवठा होत असल्यासंदर्भात नागरिकांनी नगर परिषद आणि इतर वरिष्ठांना तक्रारी केल्या. ...

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या महाविद्यालयास खंडपीठात आव्हान - Marathi News | BJP MLA Narayan Kuche's college challenged; Interim stay of the Aurangabad Bench on the execution of the letter of intent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप आमदार नारायण कुचे यांच्या महाविद्यालयास खंडपीठात आव्हान

या इरादापत्राच्या अंमलबजावणीस ९ जुलैपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. ...

बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचा आठ आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश - Marathi News | Submit inquiry report on corruption in Beed Panchayat Samiti within eight weeks, orders Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचा आठ आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

विहीर खोदण्यासाठी कसल्याही प्रकारचे अर्ज नसताना विहिरीसाठी पैसे खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ...

रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे शासनाला निर्देश - Marathi News | Submit a road map for filling vacancies in the hospital; The Aurangbad high court directed the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा रोड मॅप सादर करा; खंडपीठाचे शासनाला निर्देश

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे त्वरित भरण्याची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे. ...

टीईटी पास हवेच ! परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक अपात्र ठरणार; ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या - Marathi News | TET pass is a must! Teachers who do not pass the exam will be disqualified; 89 petitions rejected by the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टीईटी पास हवेच ! परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक अपात्र ठरणार; ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या

यासंदर्भात सागर बहिरे व इतर अशा ८९ रिट याचिका खंडपीठात दाखल झालेल्या हाेत्या. ...

सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार - Marathi News | The government will provide information regarding filling of 50% vacancies in government hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी दवाखान्यातील ५० टक्के रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन माहिती देणार

खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

Mucormycosis : अपुऱ्या इंजेक्शनमुळेच राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक मृत्यू; औरंगाबाद खंडपीठाची तीव्र नाराजी - Marathi News | Mucormycosis : Inadequate injection alone leads to more deaths of mucomycosis in the state; Aurangabad bench's strong displeasure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Mucormycosis : अपुऱ्या इंजेक्शनमुळेच राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक मृत्यू; औरंगाबाद खंडपीठाची तीव्र नाराजी

Death due to Mucormycosis १० ते १५ जूनदरम्यान केंद्र शासन वाढीव इंजेक्शनचा पुरवठा करेल, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली. ...