लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ, मराठी बातम्या

Aurangabad high court, Latest Marathi News

जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणुक "ऑनलाईन" पद्धतीनेच होणार - Marathi News | Election for the post of Mayor-Deputy Mayor of Jalgaon Municipal Corporation will be held online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणुक "ऑनलाईन" पद्धतीनेच होणार

Jalgaon Municipality Mayor-Deputy Mayor Election रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या  ''ऑनलाईन'' निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते. ...

औरंगाबाद बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द - Marathi News | Order for appointment of administrator on Aurangabad market committee canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द

राज्य शासनाने राज्यातील मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ...

हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ; जुन्या प्रकरणातील जामीन रद्द करण्यासाठी खंडपीठात अर्ज - Marathi News | Harshvardhan Jadhav's difficulty increases; Application to the bench on behalf of the Government for cancellation of bail in the old case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ; जुन्या प्रकरणातील जामीन रद्द करण्यासाठी खंडपीठात अर्ज

पाेलिसाला मारहाण केल्याप्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला हाेता. ...

टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Greta Thunberg toolkit case : Transit bail granted to Shantanu Muluk in toolkit case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

Greta Thunberg toolkit case टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. ...

टूलकिट प्रकरणातील दोन तरुण जामिनासाठी हायकोर्टात - Marathi News | Two youths in toolkit case in High Court for bail | Latest beed News at Lokmat.com

बीड :टूलकिट प्रकरणातील दोन तरुण जामिनासाठी हायकोर्टात

Greta Thunberg toolkit case मुंबईची निकिता जेकब आणि बीडमधील शंतनू मुळूक यांच्यावर संशयाची सुई ...

न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेला जामीन रद्द; २ लाखाचा दंड सुद्धा भरावा लागेल - Marathi News | Cancellation of bail obtained by misleading the court; A fine of Rs 2 lakh will also have to be paid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेला जामीन रद्द; २ लाखाचा दंड सुद्धा भरावा लागेल

Aurangabad High Court उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना जिल्हा न्यायालयात जामीन मिळवून न्यायालयाची दिशाभूल केली ...

प्रसारमाध्यमांबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेतसुद्धा बलात्कार पीडितेची ओळख उघड करू नये - Marathi News | The identity of the rape victim should not be revealed in the media as well as in the court proceedings : Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रसारमाध्यमांबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेतसुद्धा बलात्कार पीडितेची ओळख उघड करू नये

identity of the rape victim should not be revealed, Aurangabad High Court एका बलात्कार पीडितेच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंबंधी एक याचिका दाखल केली होती. ...

पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या पारधी महिलेच्या वारसांना नुकसानभरपाई द्या - Marathi News | Compensate the heirs of a Pardhi woman who died in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या पारधी महिलेच्या वारसांना नुकसानभरपाई द्या

मृताचा मुलगा साहेबा गजानन काळे व भाऊ गिरीश चव्हाण यांनी २००८ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ...