लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि.२३) चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार असून, शहर पोलीस तेथे मोठा बंदोबस्त तैनात करणार आहे. निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता प्रमुख उमेदवार आणि राजकीय पक्ष कार्यालयांबाहे ...
जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ३ मे रोजी सकाळी हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात घडली. ...
चिथावणीखोर व आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवाय त्यांच्या व्हिडिओची तपासणी करून आणखी कडक कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याची मा ...
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा व्हिडिओ तयार करून व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल के ल्याच्या गुन्ह्यात सायबर सेलच्या पथकाने आफताब खान नादर खान याला शनिवारी सायंकाळी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांच्यासमोर हजर केले असता त्या ...
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यास गुन्हे शाखेने आज शुक्रवारी (दि.२६) अटक केली. ...
लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस ...