पत्नी आणि सासूबाईला सहलीसाठी इंदूरला पाठवून वनरक्षकाने दुसरीसोबत धूमधडाक्यात लग्न केल्याची घटना हर्सूल गावात घडली. हा प्रकार समजल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या विवाहितेने पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको करून आरोपी पतीसह ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. एवढ ...
स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायक ...
१२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुं दनगर भागात घडली. किरण गुलाब चव्हाण (१९), असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्य ...
सावंगी बायपास रस्त्यालगतच्या पिसादेवी शिवारातील शेतात विवाहितेचा जाळून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेच्या घरात सुसाईड नोट सापडल्याने हा खून की आत्महत्या, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ...
पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपार ...