प्रोझोन मॉलमध्ये दुकान (गाळा) देण्यासाठी २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेऊन करार केल्यानंतर दुकान न देता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे २०१२ साली हा करार केला, तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी दुक ...
मॅक्स लाईफ विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याची थाप मारून तीन जणांनी शहरातील एका व्यक्तीला विमा पॉलिसीचा प्रीमियम भरा अन्यथा पॉलिसी बंद पडेल, असे सांगून २ लाख २६ हजार ६९६ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी विमाधारकाने दिलेल्या तक्रारीवरून उस्म ...
जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळाखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी २०१६ मध्ये क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी घे ...
शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला. ...
बहिणीच्या घरी जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या कामगाराने शिवाजीनगर येथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. ...