जानेवारीपासून विविध कारणांवरून दंगलीचा सामना करणाऱ्या शहर पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुमारे एक हजार पोलिसांना सहकुटुंब सिनेमा दाखवून सुखद धक्का दिला. ...
शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांना आज सकाळी छातीत त्रास होऊन अस्वस्थ वाटत असल्याने शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...
सिडको बसस्थानकासमोरून टोइंग करून नेलेली प्राध्यापकाची कार सोडण्यासाठी ४०० रुपये घेऊन पावती न देणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. ...
हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या फॉर्म्युल्याचे तंत्रज्ञान तुर्कस्तानी कंपनीला विक्री करणाऱ्या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यास गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. ...
शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. ...
पोलिसांची परवानगी नाकारून निघालेला शिवसेनेचा निषेध मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी अडवला. यानंतर पोलिसांनी सर्व मोर्चेकऱ्यांना प्रतीबंधानात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. ...