शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि झालेल्या गुन्ह्यांची तत्परतेने उकल व्हावी, यासाठी शहर गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाºयांसाठी केआरए (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचाºयाप्रमाणे आता गुन्हे शाखेतील प्रत्येक अधिक ...
पंखा आणि डिझेल चोरीच्या संशयावरून चक्क मालकानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने हायवा चालकाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चोरट्यांनी मारल्याचा बनाव करणाऱ्या वाहन मालकाला गुन्हे शाखेने अटक केली असून, पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध सुरू केला. ...