लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल सावे

अतुल सावे

Atul save, Latest Marathi News

मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता- गृहनिर्माण मंत्र्यांची माहिती - Marathi News | There is a possibility of a major crackdown on the slum dwellers in Mumbai - Housing Minister's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता- गृहनिर्माण मंत्र्यांची माहिती

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार ...

सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती - Marathi News | Abdul Sattar's 'Krishi' and Atul Save's 'Sahkar' ministy changed; Ministers in Marathwada have these portfolios | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती

धनंजय मुंडे नवे कृषी मंत्री; तानाजी सावंत, संदीपान भुमरे यांच्याकडील खाती कायम ...

राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय? - Marathi News | Political alignments change, NCP gets ministership in Beed district; But what about BJP MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Remove guardian minister Atul Save who leave farmers in the lurch; Protest in front of Beed Collectorate | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड जिल्ह्यात १५ दिवसात दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून काढणीस आलेल्या शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले. ...

Atul Save | भाजपाची पक्षविस्ताराची खेळी?; "नवीन सहकारी संस्थांना मंजुरी देऊ, पण 'आमच्या' जिल्हाध्यक्षाचं पत्र हवं!" - Marathi News | Maharashtra Minister Atul Save says BJP district chief recommendation is must for cooperative institution establishment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची पक्षविस्ताराची खेळी?; "नवीन संस्थांना मंजुरी, पण 'आमच्या' जिल्हाध्यक्षाचं पत्र हवं"

बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्याला उमेदवारी करता येणार असल्याचीही माहिती सहकार मंत्री अतुल सावेंनी दिली. ...

Maharashtra Winter Session 2022: सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय; अजित पवारांचा मिश्किल टोला, काय घडलं? - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: Saave Saheb, since becoming a minister, you have changed; Ajit Pawar said to Minister Atul Saave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय; अजित पवारांचा मिश्किल टोला, काय घडलं?

सभागृह सुरू होण्यापूर्वी विधान भवन परिसरात मंत्री अतुल सावे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार एकमेकांना भेटले. ...

महिला अधिकाऱ्याला गाणे गायला लावले, अतुल सावेंनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Inquiry into making a female officer sing a song in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अधिकाऱ्याला गाणे गायला लावले, अतुल सावेंनी दिले चौकशीचे आदेश

दोन अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी निलंबित केल्याचा दावा समाज माध्यमांमध्ये  केला जात आहे. ...

'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब - Marathi News | marathawada muktisangram din:Then why are we called; A freedom fighter asked Minister Atul Sawe to answer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. ...