लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल सावे

अतुल सावे

Atul save, Latest Marathi News

अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे यांच्यात रंगला सवाल-जबाब; काय म्हणाले... - Marathi News | Q&A between Abdul Sattar and Kalyan Kale; what did you say... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे यांच्यात रंगला सवाल-जबाब; काय म्हणाले...

काळे म्हणाले : सत्तारशेठ, तुम्ही तर शंभर दिवसांचे पालकमंत्री सत्तार म्हणाले : नाना गेले राजस्थानला, तुम्हाला तर मैदान मोकळे ! ...

भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी - Marathi News | BJP's Raosaheb Danve, Atul Save on action mode after Raju Shinde's resign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजू शिंदे यांनी त्यांचे राजकीय भवितव्य विचारात घेऊन शुक्रवारी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला. ...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार, मंत्री सावेसह शिंदेसेनेच्या शिरसाटांना धक्का - Marathi News | Ahead of the Assembly elections, BJP is in trouble, Shindesena's leadership with Minister Save is a shock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार, मंत्री सावेसह शिंदेसेनेच्या शिरसाटांना धक्का

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यासह शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांना धक्का ...

पॉलिटीकल ट्विस्ट; छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा - Marathi News | BJP's claim on the post of Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar when he was in Shindesena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॉलिटीकल ट्विस्ट; छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा

छत्रपती संभाजीनगर पॉलिटीकल ट्विस्ट;  शिंदेसेना की भाजप, असा पेच निर्माण होतोय ...

नव्या गृहनिर्माण धोरणात प्रीमियम कमी करणार; लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४ मध्ये अतुल सावे यांची घोषणा - Marathi News | New housing policy will reduce premiums; Announcement of Atul Save at Lokmat Real Estate Conclave 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या गृहनिर्माण धोरणात प्रीमियम कमी करणार; लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४ मध्ये अतुल सावे यांची घोषणा

लोकमत आणि रुस्तोगी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मधील चर्चासत्रात अतुल सावे बोलत होते. ...

छाप पाडणारे नेते! अतुल सावे, दीपक केसरकर ठरले 'इन्फ्लुएन्शियल राजकारणी'; 'लोकमत'च्या पुरस्काराने सन्मान - Marathi News | LMOTY 2024: Leaders who make an impression! Atul Save, Deepak Kesarkar become 'Influential Politicians'; Honored with 'Lokmat' Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छाप पाडणारे नेते! अतुल सावे, दीपक केसरकर ठरले 'इन्फ्लुएन्शियल राजकारणी'; 'लोकमत'च्या पुरस्काराने सन्मान

आज मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' इथं झालेल्या भव्य सोहळ्यात या दोघांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले - Marathi News | BJP, Shinde group ride in one 'Boat'; But even here Sanjay Shirsat remained outside | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने साधली किमया, ठाकरे गटास ठेवले सहज दूर ...

"राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार" - Marathi News | Economic Development Corporation to be set up for Rajput community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार"

मंत्री अतुल सावे यांची घोषणा : १५ जानेवारीपर्यंत निर्णय घेणार. ...