लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल सावे

अतुल सावे

Atul save, Latest Marathi News

कॉँग्रेसने औरंगाबाद पूर्वमधून दिला नवा चेहरा; माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांना उमेदवारी - Marathi News | Former Education Officer M. K. Deshmukh's second innings; Aurangabad East candidature from Congress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॉँग्रेसने औरंगाबाद पूर्वमधून दिला नवा चेहरा; माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांना उमेदवारी

विशेष म्हणजे, सेवानिवृत्ती कार्यक्रमात एम. के. देशमुख यांची लोकप्रियता पाहून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते. ...

औरंगाबाद पूर्व मतदारसंघासाठी महायुतीचे ठरलं! कॉँग्रेस, एमआयएममध्ये 'वेट अँड वॉच' - Marathi News | Aurangabad East Constituency decided to be Mahayuti's Atul Save! Congress office bearers' demand for Muslim candidate, MIM's addresses covered up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद पूर्व मतदारसंघासाठी महायुतीचे ठरलं! कॉँग्रेस, एमआयएममध्ये 'वेट अँड वॉच'

काँग्रेसने मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची मागणी; एमआयएमचे अद्याप ठरेना ...

भाजपचे मंत्री अतुल सावे यांची उमेदवारीची हॅट्ट्रिक; कॉँग्रेस, एमआयएमसोबत होणार सामना - Marathi News | Housing Minister BJP Atul Save's candidacy hat-trick; Confrontation with Congress, MIM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपचे मंत्री अतुल सावे यांची उमेदवारीची हॅट्ट्रिक; कॉँग्रेस, एमआयएमसोबत होणार सामना

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात ...

सकल जैन समाजाच्या उपक्रमांना सरकार संपूर्ण सहकार्य करील - Marathi News | atul save assured to vijay darda delegation about the govt will give full support to the activities of sakal jain samaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल जैन समाजाच्या उपक्रमांना सरकार संपूर्ण सहकार्य करील

गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन ...

खदखद! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीच्या विरोधकांना डीपीसीतून कोट्यवधींची कामे - Marathi News | Horrible! Crores of work from the district planning committee to the opponents of the grand alliance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खदखद! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीच्या विरोधकांना डीपीसीतून कोट्यवधींची कामे

 भाजपचे आमदार असलेल्या पूर्वसह शहरी मतदारसंघांत निधी दिल्याची चर्चा ...

राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान - Marathi News | Presidential route passes through Rajasthan; Indicative statement of dignitaries on the felicitation of Governor Haribhau Bagade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील उद्योजक, राजकारण्यांनी बागडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. ...

सर्वपक्षीय गणेश महासंघाचे पदाधिकारी उशिरा आल्यावरून धक्काबुक्की, अतुल सावे संतापले - Marathi News | CIDCO-HADCO All-Party Ganesh Mahasanghan Officials shocked by late arrival, Atul Save angry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वपक्षीय गणेश महासंघाचे पदाधिकारी उशिरा आल्यावरून धक्काबुक्की, अतुल सावे संतापले

या सगळ्यावरून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी संताप व्यक्त करीत परत जाण्याची भूमिका घेतील. ...

राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार - Marathi News | 10th day of Rajshree Umbre's fast for maratha reservation; Minister Atul Save will hold a discussion with the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल. ...