लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी

Atul kulkarni, Latest Marathi News

पृथ्वीवर जन्माला येऊन आपण चूक केलीय! अतुल कुलकर्णींचा संताप - Marathi News | Atul Kulkarni's anger We have made a mistake by being born on earth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पृथ्वीवर जन्माला येऊन आपण चूक केलीय! अतुल कुलकर्णींचा संताप

वडाच्या झाडाखाली निसर्गशाळा पुस्तकाचे प्रकाशन... ...

Laal Singh Chaddha : “जेव्हा विनाश....”, ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर लेखक अतुल कुलकर्णींचं बोलकं ट्वीट - Marathi News | Aamir Khan Laal Singh Chaddha screenwriter Atul Kulkarni shared cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जेव्हा विनाश....”, ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर लेखक अतुल कुलकर्णींचं बोलकं ट्वीट

Laal Singh Chaddha, Atul Kulkarni : आमिरचा सिनेमा फ्लॉप होणं हा अनेकांसाठी धक्का आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखक व मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक ट्वीट केलं आहे. ...

Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू - Marathi News | atul kulkarni, bhushan pradhan starrer Anya Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू

Anya Movie Review : सर्वच कलाकारांनी आपापल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला असून, हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. ...

अतुल कुलकर्णीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; मराठीसह हिंदी कलाविश्वात कमावतीये नाव - Marathi News | marathi actor atul kulkarni actress wife geetanjali kulkarni | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतुल कुलकर्णीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; मराठीसह हिंदी कलाविश्वात कमावतीये नाव

Atul kulkarni:सध्या सोशल मीडियावर अतुल कुलकर्णीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. अतुलप्रमाणेच त्याची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

A Thursday Movie Review: काळजाला भिडणारा 'अ थर्स डे'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यामी गौतम यशस्वी - Marathi News | movie a thursday review marvelous performance by yami gautam in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :A Thursday Movie Review: काळजाला भिडणारा 'अ थर्स डे'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यामी गौतम यशस्वी

A thursday Movie Review: 'अ थर्स डे' या चित्रपटात यामीसह डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. ...

अतुल कुलकर्णीसाठी ही एक गोष्ट होती खास, पण कुटुंबीयांना बसला होता धक्का - Marathi News | Atul Kulkarni's family was shocked when they came to know about his love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतुल कुलकर्णीसाठी ही एक गोष्ट होती खास, पण कुटुंबीयांना बसला होता धक्का

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, या कवितेच्या ओळींप्रमाणे प्रत्येकाचं कुणावर तरी प्रेम असतं किंवा प्रत्येकाची काही ना काही प्रेमाची गोष्ट असते. अशीच काही तरी हटके प्रेमाची गोष्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांचीही आहे. ...

अभिनेता अतुल कुलकर्णींचं एका वाक्याचं ट्विट, नेटिझन्स म्हणाले... 'सॉलिड' - Marathi News | Actor Atul Kulkarni's one sentence, netizens said ... 'Solid' on vikram gokhale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता अतुल कुलकर्णींचं एका वाक्याचं ट्विट, नेटिझन्स म्हणाले... 'सॉलिड'

आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. ...

नाना पटोलंनी सांगितले राजकारणाच्या पलीकडील गंमतीशीर किस्से | Nana Patole Interview | Atul Kulkarni - Marathi News | Nana Patol told funny stories beyond politics Nana Patole Interview | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलंनी सांगितले राजकारणाच्या पलीकडील गंमतीशीर किस्से | Nana Patole Interview | Atul Kulkarni

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक खास मुलाखत घेतली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाना पटोले यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. ...