लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल भातखळकर

अतुल भातखळकर

Atul bhatkalkar, Latest Marathi News

Atul Bhatkhalkar : "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Mumbai Rain BMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Devendra Fadnavis : "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते" - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Atul Bhatkhalkar And Chitra Wagh Tweet Over Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते"

Maharashtra Political Crisis And Devendra Fadnavis : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis : "सत्ता सोडून जातेय हे लक्षात येताच अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेलं दिसतंय"  - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता सोडून जातेय हे लक्षात येताच अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेलं दिसतंय" 

Maharashtra Political Crisis BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

आमने-सामने : राजकारणात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आताच का आला? - Marathi News | Why did the issue of Hindutva come up again in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमने-सामने : राजकारणात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आताच का आला?

हिंदुत्वाच्या मुद्दयांवर भ्रम निर्माण केला जातो आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगला शब्द वापरला तो म्हणजे नवहिंदुत्ववादी. ...

Atul Bhatkhalkar : "सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार, चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच!" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut Over Political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार, चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच!"

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut : आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही असं संजय राऊत म्हणाले. यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.  ...

“मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar targets cm uddhav thackeray over shiv sena mla maharashtra political crisis eknath shinde cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी”

भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला. ...

"अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह"; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena And Uddhav Thackeray Over Facebook live | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह"; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

BJP Atul Bhatkhalkar And Uddhav Thackeray : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. ...

'शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच खात्री करुन घ्यावी'; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray ahead of Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच त्याची खात्री करुन घ्यावी''

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...