लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायदा

Atrocity act, Latest Marathi News

केवळ दुचाकीला हात लावल्याने संतापले, मागासवर्गीय व्यक्तीला विवस्त्र केले, कुटुंबीयांनाही मारहाण - Marathi News | Just got angry for touching the bike, undressed the backward person, beat up the family too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवळ दुचाकीला हात लावल्याने संतापले, मागासवर्गीय व्यक्तीला विवस्त्र केले, कुटुंबीयांनाही मारहाण

मारहाण झाल्यानंतर पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात आली. तिथे त्याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात तक्रार दिली. ...

सरपंचावर जातीवाचक शेरेबाजी, दोघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Racist slander against Sarpanch, atrocity case filed against both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरपंचावर जातीवाचक शेरेबाजी, दोघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व उपसरपंच यांनी सरपंचांना जातीवाचक बोलून अपमान केला. तर आणखी एकाने त्यांच्यावर सिद्ध न झालेले आरोप करून एकेरी उल्लेख करीत सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून बदनाम केले असल्याची घटना घडली आहे. ...

एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to escape a married woman out of one-sided love pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न

गुन्हा दाखल : घरात घुसून केली अंगलट ...

अभिनेत्री केतकी चितळे विरोधात 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा; फेसबुक पोस्ट भोवली! - Marathi News | fir against Marathi actress ketki chitale under atrocity prevention act | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभिनेत्री केतकी चितळे विरोधात 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा; फेसबुक पोस्ट भोवली!

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Atrocity against MNS Jilhadhyaksha Harshwardhan Jadhav in Kranti Chowk Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

भूखंडाशेजारी टपरी उभारल्याने वाद ...

परभणी : जातीवाचक शिवीगाळ; चौघांना ठोठावला दंड - Marathi News | Parbhani: Ethnic abuse; All four were fined | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जातीवाचक शिवीगाळ; चौघांना ठोठावला दंड

जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. ...

...तोपर्यंत देशात आरक्षण कायम राहणार : रामविलास पासवान - Marathi News | ... the reservation will remain in the country till then; The role of Ramvilas Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोपर्यंत देशात आरक्षण कायम राहणार : रामविलास पासवान

भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते. ...

अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवत डॉक्टरांकडून उकळली ७५ लाखांची खंडणी - Marathi News | A doctor paid a ransom of 75 lakh by fearing atrocity act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅट्रोसिटीची भीती दाखवत डॉक्टरांकडून उकळली ७५ लाखांची खंडणी

मिटविण्यासाठी आला अन खंडणी घेऊन गेला ...