एटीएममधून १00 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत आणि केवळ २00, ५00 व दोन हजार रुपयांच्या नोटाच मिळतात, अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत व त्या खऱ्याही आहेत. ...
इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मच ...
सातारा शहरातील भर वस्तीतील दोन एटीएम फोडण्याचा गुरुवारी मध्यरात्री प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयी असलेल्या भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासह अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा संपामुळे बंद होत्या. उल्लेखनिय म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या एटीएममध्ये आधीच निधीचा वाणवा असतो. परिणामी रोख रक्कम काढ ...