प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळ ...
प्रत्यक्षात एटीएममध्ये नियमित कॅश डिलवर केली जात नाही. यामुळे अनेकांची गैरसोय होते. असे काही एटीएम शहरात आहे. तेथे कधीतरी कॅश भरण्यात येते. ज्या ठिकाणी पैसे असतात. त्या ठिकाणी साधा सुरक्षा गार्डही नसतो. लाखो रुपयांची रक्कम एटीएममध्ये असताना तेथे सुरक ...
मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या सिहोरा गावात विविध बँकाचे जाळे आहेत. सिहोरा आणि गोंदेखारी गावात असणाऱ्या बँका ग्राहकांना सेवा देतात. सिहोरा गावात तीन बँका कार्यरत असून अनेक पतसंस्था आहेत. या बँकीग प्रणालीमुळे कोट्यवधीची उलाढाल होत आहे. बँकाची ...
एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...
दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर् ...