ATM : आपण एटीएममधून पैसे काढतो, तेव्हा तातडीने आपल्याला मेसेज येतो. त्यानंतर मशीनमधून पैसे येतात. या काही क्षणांच्या कालावधीत मशिनचा वीजपुरवठा बंद करून दोघा चोरट्यांनी एका बँकेच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून लाखो रुपयांना गंडा घातला. ...
अनेकदा आपल्या बँकेची शाखा ज्या ठिकाणी नसते त्या ठिकाणी अचानक आपल्याला रोकड पैशाची गरज निर्माण झाली, तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवर पैसे मिळण्याची सोय हा उत्तम उपाय आहे. ...
Bank Strike: जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. २८ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत बँकांची सेवा बाधित होण्याची शक्यता आहे. ...