पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम फोडून २८ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली होती. हा गुन्हा पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. उत्तरप्रदेशातील टोळीला अटक केली. या तपासादरम्यान पोलिसांना ध ...
सेवाग्राम येथील मेडीकल चौकातून एटीएम मशीन पळविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री चोरट्यांनी सेलू शहराचे हृदयस्थान असलेल्या परिसरातून ९४ हजाराची रोकड असलेली एटीएम मशीन चोरून नेली. एटीएम मशीन चोरट्यांनी चारचाकी वाहनाचा वापर करून इतर ठिकाणी नेल्या ...
यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीन ...
भंडारा जिल्ह्यात १२५ च्या वर एटीएम केंद्र आहेत. त्यातही एकट्या भंडारा शहरात ३५ च्या वर एटीएम आहेत. यात बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक यासह अन्य १४ पेक्षा जास्त बँकांचे एटीएम आहेत. यातील ...
बाभळेश्वर (ता.राहाता) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फोडले. यातून सुमारे १९ लाख ९३ हजार २०० रुपये इतकी रोकड लांबविली आहे. ...
खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून सदर एटीएम मशीन ताब्यात घेतली. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. एटीएम पळवून नेण्यात आल्याचा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल असल्याने सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनाही घटन ...
बीट हवालदार अशोक जाधव यांनी शोध घेतला असता, ही जीप मांगले-शिराळा रस्त्याच्या बाजूला फकीरवाडी-इंग्रुळ या आडरस्त्याला आढळली. जीपची पाहणी केली असता, एटीएम यंत्राचा रंग व काही खुणा आढळल्या. त्यामुळे चोरट्यांनी तेथे थांबून यंत्र अन्य वाहनाने पळवून नेल्याच ...