धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व ए टी एम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले ...
Free Cash Withdrawal From ATMCard: नवीन वर्ष म्हणजे १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महागले आहे. अद्याप लोकांचे ही फ्री लिमिट संपलेले नाही. त्यामुळे आता लोकांना मोजून मापून एटीएम वापरावे लागणार आहे. ...
दिंडोरी रोडवरील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या युवकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यातून २० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठा ...
याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्किमर मशिन, कार्ड रायटर, लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड आणि रोख रक्कम, असा ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ४१४ एटीएम कार्डचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे. ...
शहराच्या व्यापारी पेठेतील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर अचानक पैसे काढल्याचे संदेश आले. त्यामुळे एटीएमचा वापर अथवा कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याचे समजल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले. ...
शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून, सीडीएम बंद असल्याने रोख रकमेचा भरणा करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रविवारी दिसून आले. ...