RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. त्याऐवजी आता UPI चा वापर होईल. ...
ATM : आरबीआयच्या नियमांनुसार, खातेदाराने त्याच्या बँकेच्या एटीएम किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आणि रोकड बाहेर आली नाही, परंतु खात्यातून पैसे कापले गेले, तर अशा परिस्थितीत जवळच्या कोणत्याही शाखेशी संपर्क साधा. ...
Crime News: एटीएम पिन चाेरून किंवा त्याचे क्लाेनिंग करून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मीरा राेडमध्ये एका एटीएममध्ये पिन टाकताना ताे जाणून घेण्यासाठी गाेपनीय कॅमेरा आणि कार्ड स्किमर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...