एटीएम, मराठी बातम्या FOLLOW Atm, Latest Marathi News
एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली. ...
बार गर्लफ्रेंडवर ३ कोटी खर्च करणाऱ्या नटवरलाल बजरंग बहादूरला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. ...
डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. ...
SBI : आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे. ...
एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ...
एटीएममधून पैसे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एटीएम फोडीच्याही अनेक घटना तुम्ही अनेक ऐकल्या असतील. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोर वेगवेगळ्या आयडीयांचा वापर करत असतात. ...
एटीएम कार्डची अदलाबदल; आरोपी अटकेत ...
एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले. ...