Ahan Shetty girlfriend Tania Shroff : बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया नुकतीच क्रिकेटपटू के एल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. आता चर्चा आहे ती सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनबाईची... ...
Athiya Shetty Kl Rahul New Wedding : अथियाच्या लग्नाचे काही नवे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाने शेअर केले आहेत. शिवाय या फोटोमागची स्टोरीही त्याने सांगितली आहे. ...