लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
माजी पंतप्रधान वाजपेयी रुग्णालयात दाखल, राहुल गांधींनंतर मोदी, शहा, नड्डाही पोहोचले - Marathi News | Former PM Vajpayee admitted to hospital, Rahul Gandhi, Modi, Shah, Nadda also reached | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान वाजपेयी रुग्णालयात दाखल, राहुल गांधींनंतर मोदी, शहा, नड्डाही पोहोचले

माजी पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं ...

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल - Marathi News | Atal Bihari Vajpayee hospitalised, admitted to AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

सोशल मीडियावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची अफवा - Marathi News | atal bihari vajpayee death rumors spread rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची अफवा

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ...

प्रणव मुखर्जी, वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांना सोडावे लागणार सरकारी बंगले - Marathi News | Pranab Mukherjee, Vajpayee and Manmohan Singh to release government bungalows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रणव मुखर्जी, वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांना सोडावे लागणार सरकारी बंगले

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांना लुटियन्स झोनमधील आपली सरकारी निवासस्थाने रिकामी करावी लागण्याची शक्यता आहे. ...

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा आज 93वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा - Marathi News | Former Prime Minister Atal Bihari Vajpayee turns 93 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा आज 93वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 93 वा वाढदिवस आहे. ...

हेमा मालिनीचे चाहते होते अटल बिहारी वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट - Marathi News | Hema Malini's fan was Atal Bihari Vajpayee, 25 times watched 'Sita and Geeta' films | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमा मालिनीचे चाहते होते अटल बिहारी वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 93 वा वाढदिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेत्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं ...