लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
अटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Atal Bihari Vajpayee honored by many veterans | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह - Marathi News | Atal Bihari Vajpayee: 'We are awake, where are we sleeping'; Atal Bihari Vajpayee's special affection with Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले. ...

किमयागाराला कलात्मक श्रद्धांजली, आर्टिस्टने चितारला अटलजींचा टॅटू - Marathi News | Artistic tribute to Kimayagara, Artist Atalji's tattoo in Chitra | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किमयागाराला कलात्मक श्रद्धांजली, आर्टिस्टने चितारला अटलजींचा टॅटू

भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने ...

अटलबिहारींचे शब्द, लता मंगेशकरांचे स्वर; दीदींची वाजपेयींना आगळी श्रद्धांजली - Marathi News | The words of Atal Bihari, the voice of Lata Mangeshkar; Didi Vajpayee pay tribute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटलबिहारींचे शब्द, लता मंगेशकरांचे स्वर; दीदींची वाजपेयींना आगळी श्रद्धांजली

अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. ...

Atal Bihari Vajpayee : जेव्हा रेखाच्या नावाने अटलजींनी अमिताभ यांना काढला होता 'चिमटा'! - Marathi News | Atal Bihari Vajpayee was troll on comment for Amitabh Bachchan and Rekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Atal Bihari Vajpayee : जेव्हा रेखाच्या नावाने अटलजींनी अमिताभ यांना काढला होता 'चिमटा'!

Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झालं. एका दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून वायपेयी चांगलेच परिचीत होते. ...

Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी! - Marathi News | Atal Bihari Vajpayee: akola pracharak bring atalji in rss | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Atal Bihari Vajpayee : अकोलेकर प्रचारकाच्या मुशीत तयार झाले अटलजी!

अकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले. ...

Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना जळगावातून संगीत - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Music from Atal Bihari Vajpayee's poems from Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना जळगावातून संगीत

अटलजींकडून मिळालेली कौतुकाची थाप आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ - संजय हांडे ...

मैं खून देना चाहता हूँ... क्या मेरा खून ले सकते हो - Marathi News | I want to give blood ... can you take my blood? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मैं खून देना चाहता हूँ... क्या मेरा खून ले सकते हो

सुदाम देशमुख अहमदनगर : ‘मैं खून देना चाहता हूँ... क्या मेरा खून ले सकते हो....अभि लेंगे...’हे आहेत माजी पंतप्रधान ... ...