लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
अटलजींच्या अस्थींचे आज पंढरपूरातील चंद्रभागेत विसर्जन; सोलापूरात झाले आगमन - Marathi News | Atalji's bone is immersed in Chandrabhaga before Pandharpur today; Arrive in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अटलजींच्या अस्थींचे आज पंढरपूरातील चंद्रभागेत विसर्जन; सोलापूरात झाले आगमन

अस्थिकलशाचे सोलापूर शहरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगमन झाले़ ...

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्यात येणार - मुख्यमंत्री - Marathi News | To build Atalji memorial in Mumbai - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्यात येणार - मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या वतीने मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

अटलजींच्या अस्थींचे देशभर होणार विसर्जन - Marathi News | Atalji's bones will be immersed throughout the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटलजींच्या अस्थींचे देशभर होणार विसर्जन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यो ‘अस्थीकलश यात्रा’ देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढून त्या अस्थींचे सर्व नद्यांमध्ये विसर्जन करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. ...

कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी - Marathi News |  Effectiveness of Atalji's work by profession: Madhav Bhandari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी

संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे, ...

अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात  - Marathi News | Atal Bihari Vajpayee's Asthi Kalash will tomorrow in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (दि. २३ ऑगस्ट) रोजी सकाळी पुण्यात येणार आहे. ...

बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव - Marathi News | UP Sarkar names Bundelkhand Expressway as Atal Path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव

या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल. उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अनेक योजनांची घोषणा केली आहे. ...

नव्या राजधानीला अटलजींचे नाव; छत्तीसगडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणार स्मारक - Marathi News | New Chhattisgarh capital to be named Atal Nagar in memory of late PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या राजधानीला अटलजींचे नाव; छत्तीसगडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणार स्मारक

सर्व 27 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटलजींचा पुतळा व एका सेंट्रल पार्कची निर्मिती केली जाणार आहे. ...

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार - Marathi News | Immolation of Atal Bihari Vajpayee's bones in the rivers of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार

वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले आहे. ...