लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी, मराठी बातम्या

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट - Marathi News | Visit to Atal Smriti Udyan at Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट

Atal Smriti Udyan at Borivali : राज्यपालांचे अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन  ...

'नेहरू पर्वतारोहण संस्थेचे' मानद संचालक हिमालयपुत्र संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे देहावसान - Marathi News | Death of Swami Sundarananda, an honorary director of the Nehru Mountaineering Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नेहरू पर्वतारोहण संस्थेचे' मानद संचालक हिमालयपुत्र संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे देहावसान

उत्तर काशीतील प्रसिद्ध "नेहरू पर्वतारोहण संस्थेचे" ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीज ...

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ’अटल संस्कृती गौरव पुरस्कार’’; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार प्रदान  - Marathi News | Dr. Raghunath Mashelkar to receive 'Atal Sanskriti Gaurav Award'; Provided by Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ’अटल संस्कृती गौरव पुरस्कार’’; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार प्रदान 

पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी ...

"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला - Marathi News | Vajpayee's NDA had 33 parties but no one called him immoral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

Sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता. ...

ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचे उद्घाटन; चीनला शह - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurates Atal Tunnel at Rohtang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचे उद्घाटन; चीनला शह

Inaugurates Atal Tunnel : हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा खूप खास आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या ...

दिलदार शत्रू! जेव्हा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, मी जिवंत आहे ते केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच... - Marathi News | When Atal Bihari Vajpayee had said, I am alive only because of Rajiv Gandhi ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दिलदार शत्रू! जेव्हा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, मी जिवंत आहे ते केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच...

असाच एक मनाला भिडणारा किस्सा अटलबिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांनी स्वत: त्यांच्या आयुष्यात घडला होता तो अनेकदा सार्वजनिकरित्या जाहीर केला आहे. ...

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान - Marathi News | Prime Minister Narendra Modi broke Vajpayees record becomes the longest serving non congress origin indian prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणखी मोठा विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा ...

...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल - Marathi News | ... At that time, Atal bihari Vajpayee had made a mess of China through goats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल

एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.   ...