अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
रत्नागिरी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपा रत्नागिरी (दक्षिण)तर्फे रविवारी भाट्ये किनाऱ्यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे वाळूशिल्प ... ...
Yashwant Sinha New Political Party: भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत देत भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. ...
रश्मिकाने अटल सेतूवर प्रवास करताना भारताच्या विकासाचा गौरव केला. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी शेअर करत त्यावर खास प्रतिक्रिया दिली (narendra modi, rashmika mandanna) ...