लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी, मराठी बातम्या

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
भारताला कणखर व बलवान बनविण्यात अटलजींचा सिंहाचा वाटा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Atalji's significant contribution to make India strong and powerful - Devendra Fadnavis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भारताला कणखर व बलवान बनविण्यात अटलजींचा सिंहाचा वाटा - देवेंद्र फडणवीस

जगात भारताची कमजोर व गरिबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयींच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. ...

तिसरा मांडवी पूल उद्यापासून वाहतुकीसाठी होणार खुला - Marathi News | Vehicles to be allowed on Atal Setu from February 5, 2019 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसरा मांडवी पूल उद्यापासून वाहतुकीसाठी होणार खुला

अटल सेतू’ असे नामकरण झालेला तिसरा मांडवी पूल वाहतुकीसाठी उद्यापासून (5 फेब्रुवारी) खुला होणार आहे. ...

ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी : निळू दामले - Marathi News | Neither George became pro-Hindutva, nor Vajpayee socialist: Nilu Damle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी : निळू दामले

जॉर्ज फर्नांडीस यांचे चरित्र पत्रकार निळू दामले लिहित असून राजहंस प्रकाशनातर्फे ते लवकरच प्रकाशित होत आहे.दामले यांना जाणवलेले जॉर्ज... ...

सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’ - Marathi News | Subhash Deshmukh asked, 'What should I speak on?' The voice shouted, 'Debt!' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’

सोलापूर : राजकारणाचा तिरस्कार करणारा मी सिद्धरामेश्वरांची भक्ती केली म्हणून या पदापर्यंत पोहोचलो. मी कशावर बोलू सांगा...खालून आवाज आला ... ...

प्रायश्चित्ताचा सोहळा - Marathi News |  Atonement ceremony | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रायश्चित्ताचा सोहळा

वाजपेयींचा होत असलेला जल्लोष भरलेला गौरव हा एक प्रकारचा मोदींनी व त्यांच्या पाठीराख्यांनी आपल्या त्या इतिहासासाठी घेतलेल्या प्रायश्चित्तासारखा आहे असेच म्हणावे लागते. ...

वाजपेयींचे स्मारक राष्ट्राला समर्पित   - Marathi News |  Vajpayee's memorial is dedicated to the nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींचे स्मारक राष्ट्राला समर्पित  

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे ‘सदैव अटल’ हे स्मारक मंगळवारी राष्टÑाला समर्पित करण्यात आले. ...

परभणी :चित्रकला स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | Parbhani: 4500 students participate in painting competition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :चित्रकला स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...

सत्ताधारी काळात देखील निरागसता जपणारे वाजपेयी एकमेव राजकारणी : गिरीश बापट  - Marathi News | Vajpayee's only politician who feelings goodness during the governance periods: Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधारी काळात देखील निरागसता जपणारे वाजपेयी एकमेव राजकारणी : गिरीश बापट 

त्यांच्याबरोबर दौ-यासाठी असलेल्या ड्रायव्हरपासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांची विचारपूस करून ते काळजी घ्यायचे. ...