रात्री झोपल्यानंतर माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्राच्या माध्यमातून घेतला जातो. स्वप्नांचे विशिष्ट प्रकारचे संकेत असतात. स्वप्न भविष्यातील घटनांचा वेध घेतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विवाहविषयी पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ, संकेत ...