कुंडलीत बुधाचे स्थान अनुकूल असेल तर आयुष्यातील मुख्य घडामोडींवर त्याचा अनुकूल प्रभाव पडतो. बुध हा ग्रह तर्क, मैत्री, ज्ञान, संभाषण अशा गोष्टींना पाठबळ देतो. २६ ऑगस्ट रोजी बुध ग्रहाचे सिंह राशीतून कन्या राशीत स्थित्यंतर होणार असल्यामुळे आगामी काळ चार ...