महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आचारसंहिता लागली...आता उमेदवारी घोषित होईल. भाजप-सेनेत अन् काँग्रेस-राष्ट्रवादीत युती-आघाडीचे घोडे अडलेले असेल. इकडे हे सुरू असेल अन् ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार असून, १ हजार ५०६ मतदान केंद्र आहेत़ निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांची ७४ पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागले असून, पुन्हा विधानसभा गाठण्याच्या इराद्याने विद्यमान आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे़ दुसरीकडे नवीन उमेदवारही राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सरसावले आहेत़ ...
भाजपाने आज दुपारीच ट्विटरवर राज ठाकरेंवरील व्यंगचित्र पोस्ट करत आज विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा सवाल केला होता. ...
वर्धा जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही. ...