जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे. ...
मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांसह विकासकामांची नामफलके कापडी आवरणाने झाकून ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील चौक आणि रस्त्यांवरील राजकीय पक्षांचे झेंडे, होर्र्डींग्ज उतरविण्यात आले आहेत. ...
२०१४ च्या निवडणुकीचा निकाल एका अर्थाने महाआघाडी व महायुतीसाठी फिफ्टी- फिफ्टी राहिला आहे़ येणाºया निवडणुकीतही दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार ताकद लावली जाईल. ...