शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले. ...
माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले. ...
दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जालना शहरास महत्त्व येणार आहे. अनेक मोठे उद्योग शहरात येत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अर्जुन खोतकर यांनी केले. ...
आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला. ...
पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले. ...
जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचार शिगेला पोहचला असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी १७ आॅक्टोबर रोजी रात्री राजकीय पक्षांच्या जेवणावळी आणि विना परवानगी चालणाऱ्या कला केंद्रावर छापे टाकले. तसेच अवैध दा ...