लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते. ...
निवडणुका आल्या की अशा यात्रा निघत असतात. मुख्यमंत्री रथावर स्वार होऊन यात्रा करणार आहेत की पायी महाराष्ट्र पालथा घालणार आहेत, याबाबत चंद्रकांतदादांनी स्पष्टपणे माहिती दिलेली नाही. ...
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या कामांची चर्चा होणे स्वाभाविक असले तरी आजवर कसलेही भरीव काम झालेले आढळत नाही. तेव्हा, आहे त्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळो वा ना मिळो; हाती असलेल्या कालावधीत गतिमान होत त्यांन ...
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात होत असून तीत लोकसभेच् ...