महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला 105 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून 126 जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. ...
जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे. ...
मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांसह विकासकामांची नामफलके कापडी आवरणाने झाकून ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील चौक आणि रस्त्यांवरील राजकीय पक्षांचे झेंडे, होर्र्डींग्ज उतरविण्यात आले आहेत. ...