लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
कलम 370, राम मंदिरावर उद्धव बोलले पण 'आरे'चं विसरले! - Marathi News | maharashtra assembly election 2019 uddhav thackeray reaction changed cutting trees aarey metro car shed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कलम 370, राम मंदिरावर उद्धव बोलले पण 'आरे'चं विसरले!

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आरेतील वृक्षतोड प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते ...

नितेश राणेंची संघ कार्यक्रमातील बैठक, नारायण राणेंचं 'हे' स्पष्टीकरण - Marathi News | Nitesh Rane's meeting at the RSS event, Narayan rane explanation on photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितेश राणेंची संघ कार्यक्रमातील बैठक, नारायण राणेंचं 'हे' स्पष्टीकरण

नितेश राणेंच्या संघ परिवारातील कार्यक्रमाच्या फोटोची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. ...

... म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरुद्ध माघार, पवारांनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | ... So back of NCP candidate against Khadse in muktainagar, Sharad Pawar has told that inside story. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची खडसेंविरुद्ध माघार, पवारांनी सांगितली 'अंदर की बात'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर  विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले ...

परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त - Marathi News | Parbhani: Dassehra muhurat for candidates for publicity campaign | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चारही मतदार संघातील उमेदवारांनी विजया दशमीचा मुहूर्त साधून जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे़ विजया दशमीच्या दिवशी एकही सभा झाली नसली तरी सभांचे नियोजन मात्र करण्यात आले़ सीमोल्लंघनासाठी जमणाºया मतदारांशी संवाद साधून ...

राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय - Marathi News | The storm of saffron thinking is spreading more and more across the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय

मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...

जयदत्तअण्णांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेंची सभा - Marathi News | Meeting of Pankaja Munde for the promotion of Jaydatta Anna | Latest beed News at Lokmat.com

बीड :जयदत्तअण्णांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडेंची सभा

बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या रिंगणात उतरल्यामुळे क्षीरसागरांचे पारडे अधिक जड झाले आहे. ...

परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात - Marathi News | 5 people retreat from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात

परळी विधानसभा मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणुकीतून १२ जणांनी माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात आहेत. ...

जयदत्तअण्णा हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे शिवसैनिकांची काळजी घेणारा नेता -पिंगळे - Marathi News | Jaydatta Anna is the caretaker leader of the Shiv Sena like the head of the family - Pingale | Latest beed News at Lokmat.com

बीड :जयदत्तअण्णा हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे शिवसैनिकांची काळजी घेणारा नेता -पिंगळे

जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले. ...