India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या FOLLOW Assembly election 2019, Latest Marathi News आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा. Read More
एक धरण फुटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील एका मंत्र्यानं उत्तर दिलं की ते खेकड्यानं फोडलं होतं. ...
अवैध बांधकामे, रिंग रोड, शास्तीकराच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांच्या सभेत नागरिकांनी गोंधळ घातला. ...
अनेकांनी झुगारला पक्षादेश; हकालपट्टीनंतरही माघार घेण्यास नकार ...
भाजपसह शिवसेनेवर टीकेचे ‘बाण’। मरिन ड्राइव्हवर रंगणार ‘मुंबई चाले भाजपसोबत’ ...
लढतीत रंगत वाढली । बड्या उमेदवारांनी मांडले मतदारसंघात ठाण, भाजपच्या साथीने शिवसेना उमेदवारांची अमराठी मतांची जुळवाजुळव ...
शिवसेनेला बालेकिल्ल्यातच आव्हान; अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; परळीतील लढतीकडे राज्याचे लक्ष ...
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार टिपेला पोहोचला आहे ...
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार झाल्याने काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ...