India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या FOLLOW Assembly election 2019, Latest Marathi News आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा. Read More
सोमवारी मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे. ...
याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सोशल मीडियावर वॉच ठेवणारी यंत्रणा सायबर सेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने या नियंत्रणासाठी मदतीला घेतली असली तरी सोशल मीडियावचा छुपा प्रचार मात्र धडाकून सुरू आहे. ...
मागील ५७ वर्षात नागपुरातून हजाराहून उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ इतकी ठरली. ...
मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी त्यांनी ईव्हीएम मशिन सेट असल्याचाच सूचवलं आहे. ...
Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...
धनंजय मुंडेंच्या या टीकेची क्लिप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...
सोशल मीडियावर धनंजय मुंडेंचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ...