शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक 2018 निकाल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे.

Read more

मुंबई : पाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य

राष्ट्रीय : मोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी

संपादकीय : राहुल गांधींना जनादेश

पुणे : काँग्रेस भवनात नाच, गाणी आणि भाषणेही

ठाणे : भाजपाच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा

मुंबई : 'पप्पू आता परमपूज्य' झाले, राज ठाकरेंकडून राहुल गांधींचे कौतूक

मुंबई : 'घमेंडीच्या विरोधात लोकांची मुसंडी', व्यंगचित्राऐवजी चक्क मथळ्यातून 'राजटोला'

राष्ट्रीय : Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा

मुंबई : सत्तेत आहोत म्हणजे वेठबिगार नाही, निलम गोऱ्हेंची निकालानंतर प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Mizoram Assembly Election Results : मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली