लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

Coronavirus : जातीयवादक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदाराला अटक - Marathi News | Coronavirus : MLA arrested for making racist statements pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : जातीयवादक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदाराला अटक

अमिनूल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

SBI निर्दयी, अकार्यक्षम बँक; अर्थमंत्र्यांनी रजनीश कुमारना 'चारचौघांत' झापले - Marathi News | SBI heartless, inefficient bank; FM Sitharaman slams SBI chief Rajnish Kumar hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI निर्दयी, अकार्यक्षम बँक; अर्थमंत्र्यांनी रजनीश कुमारना 'चारचौघांत' झापले

बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि सीतारामन यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...

गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा - Marathi News | bjp mla suman haripriya in assembly gaumutra gobar may cure coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा

भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा गोमुत्राने आणि शेणाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला होता.  ...

खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या - Marathi News | Sensational! The accused had called on the pretext of organising a party, gang raped and killed a minor girl pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या

या विद्यार्थ्यांनी नुकतीच १०वीची बोर्डाची परीक्षा दिली आहे.  ...

तब्बल 14 कागदपत्रे देऊनही महिला नागरिकत्व सिद्ध करू शकली नाही... - Marathi News | Despite providing 14 documents, the woman could not prove her citizenship of NRC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 14 कागदपत्रे देऊनही महिला नागरिकत्व सिद्ध करू शकली नाही...

जुबेदा हिने 14 प्रकारचे कागदपत्र दिले होते. यामध्ये पॅन कार्ड, रेशन कार्ड, दोन बँक पासबूक, वडिलांची एनआरसी माहिती, आजोबांचे कागदपत्र आदी होते. ...

पॅनकार्ड, बँक खात्याने नागरिकत्व सिद्ध होत नाही - Marathi News | PAN card, bank account does not prove citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅनकार्ड, बँक खात्याने नागरिकत्व सिद्ध होत नाही

आसाममधील ‘एनआरसी’ संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल ...

राज्यात मदरसा आणि संस्कृत शाळा बंद होणार, शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय - Marathi News | Assam govt to shut all govt-run Madrassas and Sanskrit schools | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात मदरसा आणि संस्कृत शाळा बंद होणार, शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

'राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. ' ...

आसामची NRC यादी वेबसाइटवरून गायब?, गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण - Marathi News | Assam NRC data disappears from official website, cloud service not renewed, say authorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामची NRC यादी वेबसाइटवरून गायब?, गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती. ...