प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेख ...
पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. (Election commission) ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना ...