आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठिवरून रुग्णालयात घेऊन जातानाचे एका सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लोक याला प्रेरणादायी म्हणून कौतुक करत आहेत. पण, या फोटो मागची खरी कहाणी काही वेगळीच आहे. ...
रुग्णालयात पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले आणि निहारीका यांना होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. मात्र... ...
आसाममधील एका जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये एका रूग्णाच्या नातेवाईकांनी चक्क डॉक्टरांनाच अमानुष मारहाण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील विविध भागांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये डॉक्टरांवर हल्ला होण्याचे आणि रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच एक प्रकार आसाममध्ये घडला आहे. ...