लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट - Marathi News | eknath shinde along with shiv sena mla departed in special charter plane from surat to guwahati assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट

दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सर्व आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने गुवाहाटी येथे रवाना करण्यात आले आहे. ...

डोळ्यात पाणीच येईल! सिल्चरला पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळाला वाचवत निघालेल्या माणुसकीची गोष्ट - Marathi News | Assam Flood 2022 : Assam Flood Viral Video of small kid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यात पाणीच येईल! सिल्चरला पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळाला वाचवत निघालेल्या माणुसकीची गोष्ट

Assam Flood 2022 : सिल्चर गुवाहाटी रस्त्यावर तर कंबरेइतक्या चिखलातून माणसं चालत निघाल्याचे कितीतरी व्हिडिओ व्हायरल आहेत. ...

Assam Flood : पावसाचे थैमान! आसाममध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले पोलीस नदीमध्ये गेले वाहून; दोघांचा मृत्यू - Marathi News | assam flood 2 policemen swept away during rescue operation in nagaon bodies recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे थैमान! आसाममध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले पोलीस नदीमध्ये गेले वाहून; दोघांचा मृत्यू

Assam Flood : मुसळधार पावसामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.  ...

ईशान्य भारतात पूरस्थिती गंभीर: भीषण पुरामुळे आसाम, मेघालयमध्ये आणखी १२ मृत्यू, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित - Marathi News | Extreme levels of flood danger were announced in at least 12 places in Assam and Meghalaya, and more than four million people were affected. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारतात पूरस्थिती गंभीर: भीषण पुरामुळे आसाम, मेघालयमध्ये आणखी १२ मृत्यू

Flood in North East: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे. ...

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 32 जिल्ह्यांना फटका, 25 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता - Marathi News | assam flood situation deteriorates people affected across 32 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 32 जिल्ह्यांना फटका, 25 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

Assam flood : राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी ४,२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५.८२ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे.  ...

Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो - Marathi News | assam flood news more than 11 lakh people affected by floods and landslides 44 people died in state so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो

Assam Flood : पूर आणि भूस्खलनामुळे 25 जिल्ह्यांतील सुमारे 11.09 लाख लोक बाधित झाले आहेत. ...

Assam Rain : हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर - Marathi News | Assam Rain assam fresh landslides and heavy rains in guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर

Assam Rain : पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Viral Video: ७ महिन्यांच्या लेकराला घेऊन कामावर रुजू झाली महिला कॉन्स्टेबल.. बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Viral Video: Lady constable in Assam doing her duty with her 7 month baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :७ महिन्यांच्या लेकराला घेऊन कामावर रुजू झाली महिला कॉन्स्टेबल.. बघा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of a Lady Constable: आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन कामावर रुजू झालेली ही आई सोशल मिडियावर (social media) कौतुकाचा विषय ठरली आहे.. तुम्ही पाहिला का बाळाला घेऊन काम करणाऱ्या कॉन्स्टेबल आईचा हा व्हायरल व्हिडिओ? ...