लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

Assam Floods : भीषण! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 9 जिल्ह्यांतील 34 हजार लोकांना फटका, 523 गावं पाणीखाली - Marathi News | Assam Floods situation serious heavy rain forecast over 34000 people affected in 9 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 9 जिल्ह्यांतील 34 हजार लोकांना फटका, 523 गावं पाणीखाली

Assam Floods : सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ...

आसाममध्ये महापूर! 444 गावे पाण्यात, IMD चा 5 दिवस 'रेड अलर्ट' - Marathi News | Assam Flood: 444 villages under water, IMD's 5-day 'red alert' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये महापूर! 444 गावे पाण्यात, IMD चा 5 दिवस 'रेड अलर्ट'

Assam Flood: पावसामुळे आसाममधील 10 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. ...

अमेरिकेनं आसाम सरकारकडे मागीतली मोठी मदत, दुसऱ्या महायुद्धीशी संबंधित आहे कारण! - Marathi News | America ask helping hand to assam government reason is related to the Second World War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेनं आसाम सरकारकडे मागीतली मोठी मदत, दुसऱ्या महायुद्धीशी संबंधित आहे कारण!

यासंदर्भात, हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांना शक्यती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे... ...

हिमंता बिस्वा सरमा 14 जाहीर सभा घेणार, अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार! - Marathi News | lok sabha elections 2024 himanta biswa sarma will hold 14 public meetings from june 11 to 20 many senior leaders will be involved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमंता बिस्वा सरमा 14 जाहीर सभा घेणार, अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार!

Lok Sabha Elections 2024: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही जाहीर सभा घेण्याची जबाबदारी घेतली आहे. ...

गुवाहाटीमध्ये एसयुव्ही-पिकअपमध्ये भीषण अपघात; इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in mahindra SUV-pickup in Guwahati; Seven engineering students died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहाटीमध्ये एसयुव्ही-पिकअपमध्ये भीषण अपघात; इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. ...

"सर्व काही बाऊन्सरसारखं घडलंय, चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचं नाटक", हिमंत बिस्वा सरमांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | like a bouncer himanta sarma dig at opposition amid new parliament launch row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्व काही बाऊन्सरसारखं घडलंय, चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचं नाटक"

काँग्रेससह 19 राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ...

"IAS नव्हतं बनायचं पण...", UPSC परिक्षेत टॉप-५ मध्ये आलेला एकमेव मुलगा कोण आहे? - Marathi News | UPSC IAS IPS Result 2023 mayur hazarika from Assam secured fifth rank | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"IAS नव्हतं बनायचं पण...", UPSC च्या टॉप-५ मध्ये आलेला एकमेव मुलगा कोण आहे?

UPSC Result 2022 : नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये टॉप-५ मध्ये केवळ एका मुलाला स्थान पटकावता आले आहे. ...

आसाममधून या वर्षाच्या अखेरपर्यंत AFSPA हटणार, हिमंत बिस्वा सरमा यांचे मोठे विधान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? - Marathi News | assam chief minister himanta sarma big announcement on controversial law afspa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधून या वर्षाच्या अखेरपर्यंत AFSPA हटणार, हिमंत बिस्वा सरमा यांचे मोठे विधान

Assam AFSPA: राज्यातील पोलीस दलाला प्रशिक्षण देण्यासाठी माजी लष्करी जवानांची सेवा घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...